जीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का?

digital business, Vyapar

जीएसटी-अनुरूप होण्यासाठी तुम्ही योग्य सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरने अद्याप सज्ज नाही आहात का?

जर नसाल तर जीएसटीचे-अनुपालन न केल्याने तुम्हाला दंड भोगावा लागल्याच्या स्वप्नांनी तुम्हाला त्रस्त केले असेल. यातून सुटका हवी असल्यास, सुरुवातीला तुम्ही जीएसटीत विजोडतेमुळे  होणारा गोंधळ टाळायला हवा. म्हणूनच, जीएसटीमधील गोंधळ टाळण्यासाठी काय आणि कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे ज्याने जीएसटीचा दंड आपोआपच टळेल.

जीएसटीमधील जुळवा जुळवीचा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता:

एखाद्या योग्य विक्रेत्यांशी व्यवहार केल्याने, दोन्ही पक्षांच्या खरेदी आणि विक्रीचा जीएसटी मध्ये क्वचितच गोंधळ होतो.

यामुळे फॉर्म जीएसआरटी-3बी/B आणि फॉर्म जीएसटी -2ए/A यांच्यात जीएसटी जुळणारच याची हमी मिळते. जीएसटी जुळले म्हणजे दंड नाही.

digital business, Vyapar

अकाउंट्सच्या नोंदी आणि व्यवहाराच्या नोंदी ठेवण्यासाठी पद्धतशीर मार्गाचा वापर करावा.

अचूक नोंदीच फक्त अचूक अहवालाची निर्मिती करू शकतात.  जीएसटी अहवालात अगदी लहानशी चूक सुद्धा सरकार स्वीकारत नाही.

तुम्ही अजूनही व्यवसायाच्या नोंदी स्प्रेडशीटवर करणारे व्यावसायिक आहात का?digital business, Vyapar

जे व्यावसायिक अजूनही मॅन्युअल रेकॉर्डस ठेवत आहे त्यांना तर आवश्यक ते बदल करणे खूपच अवघड होईल. त्याचा परिणाम म्हणजे अगदी कमी कालावधीत अचूक जीएसटी अहवाल तयार करणे जवळपास अशक्यच होईल.

याउलट व्यापारसारखे सॉफ्टवेअर्स कोणत्याही व्यवसायाच्या डिजिटल नोंदी ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे अचूक अहवाल काही क्षणात निर्माण केला जाऊ शकतो. चुकांचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण सगळे 100% अचूक कॅल्क्युलेशन्स  सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलित रित्या केले जातात.

आज काळाची गरज काय आहे? तर साधे, वापरायला सोपे असे व्यवसाय अकाउंटींगसाठी उपाय किंवा व्यापारसारखे एखादे जीएसटी अनुरूप सॉफ्टवेअर. जे फक्त तुमची जीएसटीविषयीची भीती घालवत नाही तर तुम्हाला कार्यक्षमदेखील बनवते.

जीएसटी मधील जुळवाजुळवीचे गोंधळ टाळून शेवटच्या क्षणाला धावपळ होऊ नये म्हणून योग्य तंत्रज्ञानाचा वापर करा.

जीएसटी-अनुरूप व्यापार सॉफ्टवेअर डाउनलोड करून जीएसटीच्या भीतिपासून मुक्त होण्यासाठी – इथे क्लिक करा >>

हॅपी व्यापारींग!!!

You May Also Like

Leave a Reply