Home » Business Tips » तुमच्या व्यवसायाला स्प्रेडशीट्स च्या गोंधळापासून स्वतंत्र करायचे आहे का?

तुमच्या व्यवसायाला स्प्रेडशीट्स च्या गोंधळापासून स्वतंत्र करायचे आहे का?

 • by

तुम्ही तुमच्या व्यवसायाचे व्यवहार जसे की देयक, प्राप्य, आणि असे बरेच हिशोब सांभाळायला अजून स्प्रेडशीट्स मध्येच अडकले आहात का?

मग जागे व्हा, कारण ना तर आपण जुन्या काळात राहत आहोत ना या जुन्या पद्धती योगा आणि अायुर्वेदसारख्या नाहीत. या पद्धतींना आजच्या आधुनिक काळामध्ये जागा नाही.

जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचे हिशोब सांभाळण्यासाठी स्प्रेडशीट्स वापरत असाल तर तुम्हाला त्यातून मुक्त झाले पाहिजे कारण,

 • ते व्यवस्थापित करण्यासाठी याहून चांगले मार्ग आहे!
 • बिझनेस अकाउंटींग सॉफ्टवेअर जसे की व्यापार वापरुन बघा, जे तुमचा सर्व हिशोब सरल आणि जलद रित्या करण्यात समर्थ आहे.
 • स्प्रेडशीट्स अकाउंटींगसाठी बनवल्या नाही आहे!
 • याउलट व्यापार सारखे सॉफ्टवेअर अकाउंटींग आणि बिझनेस/व्यवसायाचे कौशल्य असलेल्या भारतीयांनी बनवले आहे.
 • स्प्रेडशीट्स वापरुन बिझनेस रिपोर्ट बनवायला दिवस-रात्र मेहनत करावी लागेल.
 • पण चतुर व्यवसायिक हेच काम स्वयंचलित पद्धतीने अचूक रिपोर्ट तयार करतात ज्यामध्ये प्रत्येक सेकंदाचा तपशील असतो. सॉफ्टवेअर वापराल्यामुळे तुमचा त्राण पण कमी होतो व तुम्ही भवितव्याचे प्लॅन बनवायला मोकळे राहता.
 • स्प्रेडशीट्समध्ये चूका होण्याची शक्यता जास्त असते!
 • हेच जर सॉफ्टवेअर वापरले तर फॉर्म्युलाच्या किंवा मोजण्यात होणार्‍या चूका होत नाही. उलट सॉफ्टवेअर तुम्हाला कमी वेळेमध्ये अचूक हिशोबाची खात्री देतात.
 • व्यापार सारखे सॉफ्टवेअर तुमच्या ग्राहकाला व्हॉट्सअप,एसएमएस द्वारे इनव्होईस पण पाठवू शकतात.
 • हे तुम्ही स्प्रेडशीट्स  वापरुन करु शकाल का? सहजासहजी तर नक्कीच नाही.
 • देयक, प्राप्य इत्यादी स्प्रेडशीट्स पेक्षा सॉफ्टवेअर मध्ये व्यवस्थित आणि सुरळीत पद्धतीमध्ये आयोजित केलेले असतात.
 • यामुळे व्यापार/ मध्ये तुम्हाला हवी ती माहिती तत्पर मिळते याउलट स्प्रेडशीट्स मध्ये तुम्हाला एखादा तपशील शोधण्यासाठीपण खूप मेहनत लागते.
 • जर एकापेक्षा जास्व्यक्ती  तुमचे स्प्रेडशीट्स हाताळत असेल तर खुप गोंधळ होतो.
 • याउलट व्यापार सारखे सॉफ्टवेअर खुप लोकांना एकाच वेळी अद्यावत झालेल्या बिझनेस डेटावर काम करायची संधी देतात.
 • तुमच्या फोनवर तुम्ही स्प्रेडशीट्स हताळू शकत नाही.
 • प्रत्यक्षात पण ते अवघड अाहे म्हणूनच व्यापार अॅप सारखे सॉफ्टवेअर जे फोन वर पण वापरले जाऊ शकतात वापरुन बघा.यामुळे तुमचा व्यवसाय हाताळणे पण खूप सोपे होईल.
 • तुमच्या अकाउंटंटला असंघटित डेटा आवडत नाही हे लक्षात ठेवा.
 • तुमच्या अकाउंटंटला संघटित केलेला डेटा आवडतो कारण त्यांच्याकडे संघटित करण्यासाठी वेळ नसतो. सॉफ्टवेअर चा वापर केल्याने डेटा संघटित तर असतोच, तो लगेच देखील मिळतो.
वरील सर्व कारणांकडे बघता असे लक्षात येते की आता व्यापार सारखे अकाउंटींग सॉफ्टवेअर लवकरात लवकर वापरणे आणि एक्सेल स्प्रेडशीट्स पासून लांब जाणे गरजेचे आहे.

व्यापार डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा:Click Here>>

तुमचे स्प्रेडशीट्स सोडून बिझनेस अकाउंटींग सॉफ्टवेअर वापरण्याच्या उत्सुकते मागचे कारण ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

हॅप्पी व्यापारिंग!!

Leave a Reply