थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का?

जर तुम्ही कोणत्याची सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय तुमच्या व्यवसायाचे अकाउंट्स सांभाळणारे एक छोटे व्यावसायिक असाल, तर निश्चितच तुम्ही वैतागले असाल! तुम्हाला कधीकधी असेही वाटत असेद, की तुमच्या मूळच्या व्यवसायापेक्षा तुम्ही अकाउंटिंगचेच जास्त काम करत आहात, होय ना?

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करायला 1960च्या दशकात वावरत नाही आहात. तुमच्या रात्रंदिवस होणाऱ्या व्यावसायिक देवाणघेवाणीची नोंद केली जाणारे कागदी गठ्ठे आणि वह्या यांची तुम्ही आता सुट्टी करायला हवी..

थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती मिळवणे ही आता काळाची गरज बनली आहे कारण-
  • आपण नजरचुकीने एखादा चुकीचा अंक लिहितो आणि मग पुढच्या सर्व नोंदी चुकतात, आणि याचा परिणाम होतो शिल्लकाच्या गणनेत. हा घोळ सोडवायला सर्व तपासणे जास्त वेळखाऊ होत . या विपरीत कदाचित ते सर्व काम परत करणे सोयीचे आणि सोपे असू शकते.
  • याउलट व्यापारसारखे सॉफ्टवेअर्स अश्या चुका काही क्षणात सुधारतात आणि तुमचा अमूल्य वेळ वाचवतात, तो वेळ तुमच्या व्यवसायातील दुसऱ्या महत्वाच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो.
  • आपले कागद किंवा वह्या गहाळ होते ही एक सामान्य बाब आहे. त्या खराब सुद्धा होऊ शकतात. कधीकधी एखाद्या जुन्या व्यवहाराचा दुवा तुम्हाला लागत नाही, ही चिंताजनक बाब असू शकते. सर्व संदर्भ दस्तऐवजांमधून पुन्हा हे लिखाण करणे निश्चितच सोपे नाही.
  • याविपरित सेव्ह केलेल्या डिजिटल डेटावर कोणताही परिणाम होत नाही, व्यापार सॉफ्टवेअर वापरून तुम्ही एकपेक्षा जास्त ठिकाणी डेटाचा बॅकअप घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कॉपीज बनवू शकता. ही माहिती मॅन्युअली कॉपी करणे फार किचकट आहे.
  • तुमच्या अकाउंटंटला सगळा डेटा/माहिती संघटितपणे ठेवायला आवडत असते, कारण तसे न केल्यास अकाऊंटची शिल्लक आणि माहितीचे पुनरावलोकन करणे अवघड होते. एखादी माहिती शोधण्यासाठी त्यांना अनेक बिल तपासावे लागू शकतात.
  • अश्याप्रकाराची कागदपत्र हाताळायला खूप वेळ लागतो ज्यामुळे त्यांची फीदेखील वाढते. पैसे, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी अकाउंटंट्स सुयोग्य अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरण्याचा सल्ला देतात!

कागदाला नाही म्हणा, / गो पेपरलेस

डिजिटल पद्धत वापरा, व्यापार चा वापर करा!!!/ गो डिजिटल, यूज व्यापार!!!

सर्वोत्कृष्ट बिझिनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर, व्यापार डाउनयलोड करण्यासाठी: इथे क्लिक करा >>

हॅपी व्यापारींग!!vyaparapp, business accounting, invoicing app. billing, create invoice

You May Also Like

Leave a Reply