Home » Marathi » व्यापाराचा उपयोग करून GSTR-1 कसा जनरेट कराल?

व्यापाराचा उपयोग करून GSTR-1 कसा जनरेट कराल?

  • by

रेग्युलर जीएसटी अंतर्गत रेजिस्टर्ड आहात का ?

जर तुमचे उत्तर हो असेल तर, तुम्हाला दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जीएसटीआर -1 रिटर्न्स फाइल करणे आवश्यक आहे.

स्वतः जीएसटीआर-1 तयार करणे कठीण असू शकते. पण, व्यापार सारखे बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुम्हाला हे काही सेकंदात सहजतेने करू देते!

व्यापर चा उपयोग करुन जीएसटीआर -1 जनरेट करायच्या 5 सोप्या स्टेप्स पुढे दिल्याप्रमाणे आहेत:

स्टेप 1: व्यापर अॅप उघडा, डावीकडील मेन्यू स्वाइप इन करा, रिपोर्ट्स वर क्लिक करा, जीएसटीआर रिपोर्ट्स वर जाण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि जीएसटीआर-1  वर टॅप करा.

स्टेप 2 : तुम्हाला ह्या वर्षीच्या पहिल्या क्वार्टर चा जीएसटीआर -1 तयार करायचा असेल तर, पासून फील्डसाठी “जानेवारी 2019” आणि  पर्यंत फील्डसाठी  “एप्रिल 2019” निवडा.

स्टेप 3 : आता, फर्मचे नाव निवडा.

स्टेप 4 : तुमचा जीएसटीआर -1 रिपोर्ट तयार आहे. दिलेल्या कालावधीसाठी आपण आपल्या सर्व विक्री आणि विक्रीचे रिटर्न्स पाहू शकता.

स्टेप 5 : तुम्ही पीडीएफ किंवा एक्सेल स्वरूपात हा रिपोर्ट डाउनलोड करू शकता, शेअर करू शकता किंवा पाहू शकता

स्टेप 6: रिटर्न फाइलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जीएसटीआर -1 चा रिपोर्ट जीएसटी पोर्टल (https://www.gst.gov.in/) वर अपलोड करा.

व्यापर वापरुन तुमचे जीएसटीआर-1 रिपोर्ट जनरेट करायचे फायदे:

    1. तुमचा बराच वेळ आणि प्रयत्न वाचतील.
    2. तुम्हाला अकाउंटिंगचे काहीही ज्ञान असणे आवश्यक नाही आहे.
    3. जीएसटी पोर्टलवर तुमचा जीएसटी -1 रिटर्न सहसा अमान्य केला जात नाही.
  • तुम्ही जीएसटीआर-1 रिटर्न व्हेरिफिकेशन साठी सहजपणे तुमच्या अकाउंटंट शी शेअर करू शकता.

हॅपी व्यापारिंग!!!

Leave a Reply