Home » Marathi

Marathi

GST News and updates in Marathi

आणखी विलंब न करता व्यवसायिकांनी जीएसटीआर-9 साठी तयारी सुरू केली पाहिजे

  • by

मे संपत आला असून जून सुरू होत आहे! त्यामुळे तुमच्या सारख्या जीएसटी कर धारकांना हे माहीत असणे गरजेचे आहे: ✔जीएसटीआर-9 फाईल करण्यासाठी आर्थिक वर्ष 2017-18 ची अंतिम मुदत 30 जून 2019 आहे. ✔जर तुम्ही कम्पोझिशन स्किमचे करधारक असाल किंवा इकॉमर्स ऑपरेटर असाल तर तुम्हाला वार्षिक रिटर्न्स दुसरा फॉर्म भरून(जीएसटीआर-9 नाही) फाईल करावे लागतील. ✔ जर तुमचे वार्षिक टर्नओव्हर ₹2 करोड… Read More »आणखी विलंब न करता व्यवसायिकांनी जीएसटीआर-9 साठी तयारी सुरू केली पाहिजे

व्यापाराचा उपयोग करून GSTR-1 कसा जनरेट कराल?

  • by

रेग्युलर जीएसटी अंतर्गत रेजिस्टर्ड आहात का ? जर तुमचे उत्तर हो असेल तर, तुम्हाला दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जीएसटीआर -1 रिटर्न्स फाइल करणे आवश्यक आहे. स्वतः जीएसटीआर-1 तयार करणे कठीण असू शकते. पण, व्यापार सारखे बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुम्हाला हे काही सेकंदात सहजतेने करू देते! व्यापर चा उपयोग करुन जीएसटीआर -1 जनरेट करायच्या 5 सोप्या स्टेप्स पुढे दिल्याप्रमाणे आहेत: स्टेप… Read More »व्यापाराचा उपयोग करून GSTR-1 कसा जनरेट कराल?

जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या नवीन प्रक्रिया निलंबित झाली

  • by

जीएसटी रिटर्न फाईल करणे नेहमीच कठीण होते.नाही का? सुदैवाने, यावर उपाय म्हणून सरकारने पद्धत सुलभ करण्याची आणि नवीन जीएसटी रिटर्न फॉर्म बनवण्याचे वचन दिले होते. ते 1 एप्रिल, 2019 पर्यंत तुम्हाला मिळायला हवे होते पण अजून मिळाले नाहीत. त्यात उशीर झाला आहे. आता, सॉफ्टवेअर सिस्टिम 100% तयार झाल्यावरचं नवीन तारीख ठरवण्यात येणार आहे. नवीन प्रक्रिया काय असेल? जर तुमची वार्षिक… Read More »जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या नवीन प्रक्रिया निलंबित झाली

Vyapar, GSTR-9, business accounting

आनंदाची बातमीः जीएसआरटी/GSTR-9 ची मुदत दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • by

जर तुम्ही जीएसटी/GST नोंदणीकृत व्यावसायिक असाल आणि तुमच्या  व्यवसायाचे काम सांभाळून दिलेली 31 डिसेंबरच्या मुदतीची कालमर्यादा सांभाळणे तुम्हाला संघर्षमय वाटत असेल तर, तुम्ही ऐकू इच्छित असलेली ही एक आनंदाची बातमी आहे. वार्षिक रिटर्न जीएसआरटी/GSTR-9 दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर, 2018 निश्चित केली गेली होती. मुदतीच्या काही दिवसांपूर्वीच सरकारने डिसेंबर 31, 2018 या अंतिम तारखेत बदल केला असून, ती तीन… Read More »आनंदाची बातमीः जीएसआरटी/GSTR-9 ची मुदत दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

digital business, Vyapar

जीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का?

जीएसटी-अनुरूप होण्यासाठी तुम्ही योग्य सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरने अद्याप सज्ज नाही आहात का? जर नसाल तर जीएसटीचे-अनुपालन न केल्याने तुम्हाला दंड भोगावा लागल्याच्या स्वप्नांनी तुम्हाला त्रस्त केले असेल. यातून सुटका हवी असल्यास, सुरुवातीला तुम्ही जीएसटीत विजोडतेमुळे  होणारा गोंधळ टाळायला हवा. म्हणूनच, जीएसटीमधील गोंधळ टाळण्यासाठी काय आणि कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे ज्याने जीएसटीचा दंड आपोआपच टळेल. जीएसटीमधील जुळवा जुळवीचा… Read More »जीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का?

थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का?

  • by

जर तुम्ही कोणत्याची सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय तुमच्या व्यवसायाचे अकाउंट्स सांभाळणारे एक छोटे व्यावसायिक असाल, तर निश्चितच तुम्ही वैतागले असाल! तुम्हाला कधीकधी असेही वाटत असेद, की तुमच्या मूळच्या व्यवसायापेक्षा तुम्ही अकाउंटिंगचेच जास्त काम करत आहात, होय ना? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करायला 1960च्या दशकात वावरत नाही आहात. तुमच्या रात्रंदिवस होणाऱ्या व्यावसायिक देवाणघेवाणीची नोंद केली जाणारे कागदी गठ्ठे आणि वह्या यांची… Read More »थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का?

तुमच्या व्यवसायाला स्प्रेडशीट्स च्या गोंधळापासून स्वतंत्र करायचे आहे का?

  • by

तुम्ही तुमच्या व्यवसायाचे व्यवहार जसे की देयक, प्राप्य, आणि असे बरेच हिशोब सांभाळायला अजून स्प्रेडशीट्स मध्येच अडकले आहात का? मग जागे व्हा, कारण ना तर आपण जुन्या काळात राहत आहोत ना या जुन्या पद्धती योगा आणि अायुर्वेदसारख्या नाहीत. या पद्धतींना आजच्या आधुनिक काळामध्ये जागा नाही. जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाचे हिशोब… Read More »तुमच्या व्यवसायाला स्प्रेडशीट्स च्या गोंधळापासून स्वतंत्र करायचे आहे का?