व्यवसाय अकाउंटिंग सॉफ्टवेअर
ऑनलाइन आणि ऑफलाइन कार्य करते.
लहान / मध्यम व्यवसाय (एसएमई)
आजही भारतातील 70% एसएमईकागदावर बिल तयार करतात. यामुळे, त्यांचा बहुतेक उत्पादक वेळ मॅन्युअल एन्ट्रिज आणि गणना करण्यात जातो . दुसरा काहीच पर्याय नसल्याने लहान चुकांचा सुद्धा संपूर्ण व्यवसायावर परिणाम होतो. यामुळे व्यवसायाच्या मालकाला पुरेशी संसाधने नसल्याने महत्त्वपूर्ण गोष्टी सोडून इकडे तिकडे पळापळ करावी लागते. म्हणून लहान व्यवसाय खाते डिजिटली अपग्रेड करणे आवश्यक आहे.एक असा अपग्रेड जो अगदी सोपा पण कार्यक्षम आहे. त्यासाठी एक सोपा उपाय आणण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत आणि म्हणूनच व्यापार!
"आपल्या देशातील सर्वात मोठा विभाग म्हणजेच 'लघु उद्योग क्षेत्र', जे आपल्या अर्थव्यवस्थेचे चालक आहेत, त्याचे आयुष्य सुधारण्याबद्दल आम्ही बोलत आहोत. लहान आणि मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अभाव त्यांच्या प्रगतीत अवरोधकाचे काम करतो. ही परिस्थिती हाताळून सहजपणे एसएमई ची प्रगती आणि कायमता साध्य केली जाऊ शकते. येत्या काही वर्षांत भारताला सर्वात उज्ज्वल आर्थिक स्थानांपैकी एक म्हणून उभारण्याकरिता व्यवसायांनी रोख रक्कम मोजण्याऐवजी रोख बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मूळतः व्यापार आधुनिक डिजिटल पद्धतीने व्यवसाय अकाउंटिंग सोपे करण्यात मदत करते !"
- सुमित अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यापार.
A Business Accounting App like Vyapar (available both as Android/Desktop App) most importantly sets up the business financial data at all times 100% accurately . It works offline, helping one use it without being connected to unreliable internet. Vyapar App paints the picture of what they own (assets), how much they owe (liabilities) and what are their business values (equity). It serves as a basis for proper planning of the business activity.
व्यापारासह, एक व्यावसायिक सहजपणे खालील गोष्टी करु शकतो
- जीएसटीशी सुसंगत होणे.
- एकाच ठिकाणी सर्व पक्षांना व्यवस्थापित करणे आणि व्यवसायाची सहजतेने जाहिरात करणे.
- व्यवसायाची प्रगती तत्काळ पाहणे.
- कस्टमाइज्ड पावत्या तयार करणे, मुद्रित करणे/ सामायिक करणे.
- "ऑटो बॅकअप" सेट करणे आणि आकस्मिक डेटा हानीच्या स्थितीत आपल्या व्यवसायाचा डेटा सुरक्षित करणे.
- त्यांच्या एक्सपायरी तारखेनुसार , बॅच नंबर अनुसार वस्तूचे वैयक्तिक एकक आगामी विक्रीसाठी ट्रॅक आणि नियंत्रित करणे ज्याने विक्री साठी योग्य वस्तू निवडली जाऊ शकेल.
- स्वयंचलित पेमेंट रिमांइडर्स सेट करणे.
- इंटरनेटशिवाय व्यवसाय अकाउंटिंग ऑफलाइन नियोजित करणे.
व्यापारचा इतिहास
मार्च
मार्च, 2016
व्यापार अॅपची प्रथम आवृत्ती (मोबाइल).
ऑक्टोबर
ऑक्टोबर, 2016
एक सुयोग्य टीम तयार करण्यासाठी महत्त्वाच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करणे.
नोव्हेंबर
नोव्हेंबर, 2016
वेबसाइट ऑफिशियली लॉन्च झाली (www.vyaparapp.in).
डिसेंबर
डिसेंबर, 2016
50K + डाउनलोड्स मिळवले
जून
जून, 2017
व्यापारने डेस्कटॉप अॅप लॉंच केला.
मे
मे, 2018
भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदारांनी निधी दिला.
जुलै
जुलै, 2018
व्यापारने "ऑटो सिंक" वैशिष्ट्या (बीटा संस्करण) ला सपोर्ट केले.
सप्टेंबर
सप्टेंबर, 2016
व्यापरने मोबाइल अॅपच्या "हिंदी" आवृत्तीची सुरुवात केली.
नोव्हेंबर
नोव्हेंबर, 2018
700K + डाउनलोड्स मिळवले.
भारतीय उद्योजकांनी व्यापराला स्वीकारले आहे आणि आम्हाला यशस्वी बनण्यात मदत केली आहे यामुळे आम्ही उत्तेजित झालो आहोत. आता आम्ही प्ले स्टोअरवर 1 दशलक्ष इन्स्टॉल्सच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
आम्ही आशा करतो की "व्यापार ऍप" आपल्या भारतीय व्यावसायिकांचे आयुष्य सहजत ठेवण्यात कायम राहिल.